Manasvi Choudhary
मुंबई येथे अनेक पर्यटक भेट देतात.
रोजच्या धावपळीच्या आयुष्यात पार्टनरसोबत वेळ घालवण्यासाठी कपल्स येथे भेट देतात.
निसर्गाच्या सानिध्यात आनंद अनुभवण्यासाठी मुंबईतील प्रसिद्ध स्थळांना भेट द्या.
मुंबईतील मरीन ड्राईव्ह हे सर्वात प्रसिद्ध ठिकाण आहे.
बँडस्टँड येथे पार्टनरसोबत पाण्याच्या लाटांचा अनुभव घेण्यासाठी कपल्स भेट देतात.
वर्सोवा समुद्रकिनारा या ठिकाणी कपल्स आपला खास वेळ घालवतात. येथून सुंदर असा समुद्र पाहायला मिळतो.