Cucumber Recipe : थंडगार काकडीपासून बनवा चटपटीत पदार्थ, पोटभर होईल नाश्ता

Shreya Maskar

काकडीचे थालीपीठ

मुलांना टिफिनसाठी पौष्टिक काकडीचे थालीपीठ बनवा.

Kakdi Thalipeeth | yandex

रेसिपी

काकडीचे थालीपीठ बनवण्यासाठी काकडी, तांदळाचे पीठ, बेसन, हिरवी मिरची - आलं पेस्ट, हळद, धणे पूड, मीठ, जिरे पावडर, लिंबाचा रस, पाणी आणि तेल इत्यादी साहित्य लागते.

Kakdi Thalipeeth | yandex

काकडीचा कीस

काकडीचे थालीपीठ बनवण्यासाठी सर्वप्रथम काकडी किसून घ्या.

Cucumber paste | yandex

तांदळाचे पीठ

बाऊलमध्ये काकडीचा कीस, तांदळाचे पीठ, बेसन, हिरवी मिरची -आलं पेस्ट, हळद, धणे पूड, मीठ आणि जिरे पावडर घालून मिक्स करा.

Rice flour | yandex

लिंबाचा रस

यात लिंबाचा रस घालून छान मिश्रण तयार करा.

Lemon juice | yandex

तेल

पॅनमध्ये तेल टाकून तयार पीठ पसरवून दोन्ही बाजूंनी थालीपीठ भाजून घ्या.

Oil | yandex

पुदिन्याची चटणी

सॉस किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत काकडीच्या थालीपीठाचा आस्वाद घ्या.

Mint chutney | yandex

काकडीचे थालीपीठ

काकडीच्या थालीपीठात तुम्ही आवडीच्या भाज्या देखील टाकू शकता.

Kakdi Thalipeeth | yandex

NEXT : घरीच बनवा परफेक्ट ढाबा स्टाइल दाल तडका, वाचा सीक्रेट रेसिपी

Dal Tadka Recipe | yandex
येथे क्लिक करा...