Kalyan Waterfall : पावसाळ्यात निसर्गाच्या कुशीत हरवून जायचंय, मग कल्याणजवळील 'हा' धबधबा तुम्ही पाहायलाच हवा

Shreya Maskar

कल्याण-मुंबई

कल्याण हे महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एक प्रमुख शहर आहे, जे प्रामुख्याने कल्याण पश्चिम आणि कल्याण पूर्व मध्ये विभागलेले आहे.

Kalyan-Mumbai | google

काकडवाल धबधबा

कल्याणजवळील गोठाणीपाडा गावात काकडवाल धबधबा वसलेला आहे. हे ठिकाण कल्याणपासून अंदाजे १३ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे.

Kakadwal Falls | google

पावसाळा

काकडवाल धबधबा हे कल्याण आणि मुंबईजवळ स्थित एक निसर्गरम्य लपलेले रत्न आहे. पावसाळ्यात येथील सौंदर्य खुलून येते.

rainy season

निसर्ग सौंदर्य

पावसाळ्यात तुम्हाला धबधब्याखाली चिंब भिजायचे असेल तर काकडवाल धबधबा सुंदर लोकेशन ठरेल. तुम्हाला येथे धुक्याची चादर आणि इंद्रधनुष्याचा सुंदर नाजारा पाहायला मिळेल.

Beauty of nature | google

फोटोशूट

कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरातील स्थानिक लोकांना निवांत वेळ घालवण्यासाठी हे सुंदर लोकेशन आहे. तुम्ही येथे फोटोशूटही करू शकता.

photo shoot | google

कल्याण पर्यटन स्थळे

काळा तलाव , मलंगगड, दुर्गाडी किल्ला, बारवी डॅम ही येथील निसर्गरम्य पर्यटन स्थळे आहेत.

Kalyan tourist destinations | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : हिरव्या डोंगररांगा अन् समुद्राची गार हवा, भाईंदरजवळील 'हा' बीच तुम्हाला नक्की आवडेल

Bhayandar Tourism | AI PHOTO
येथे क्लिक करा...