Kaju Masala Gravy Recipe: उन्हाळ्यात घरच्या घरी झटपट बनवा कोकणी स्टाईल काजू मसाला, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

मुख्य साहित्य

काजू, कांदा, टोमॅटो, आलं-लसूण पेस्ट, क्रीम, मसाले (हळद, लाल तिखट, गरम मसाला), बटर आणि तेल तयार ठेवा.

Kaju Masala Recipe | yandex

काजू पेस्ट तयार करा

काजू 10-15 मिनिटे गरम पाण्यात भिजवून मऊ करा आणि मग त्याची स्मूद पेस्ट तयार करा.

Kaju Masala Recipe | Saam TV

ग्रेव्हीचा बेस

कढईत बटर-तेल गरम करून बारीक चिरलेला कांदा सोनेरी होईपर्यंत परता. त्यात आलं-लसूण पेस्ट घाला.

Kaju Curry Recipe

टोमॅटो आणि मसाले

टोमॅटो प्युरी घालून नीट शिजवा. नंतर हळद, लाल तिखट, मीठ आणि गरम मसाला घालून मिश्रण तेल सुटेपर्यंत परता.

Kaju Usal Recipe | yandex

काजू पेस्ट मिसळा

तयार काजू पेस्ट घालून थोडे पाणी घालून ग्रेव्ही उकळू द्या. यामुळे ग्रेव्ही क्रीमी आणि रिच होते.

Kaju Curry Recipe

क्रीम आणि चव वाढवा

शेवटी क्रीम घालून हलक्या आचेवर शिजवा. इच्छेनुसार थोडी साखर घालून चव बॅलन्स करा.

Frying | yandex

सर्व्ह करण्याची पद्धत

गरमागरम काजू मसाला ग्रेव्ही नान, रोटी किंवा जीराभातसोबत सर्व्ह करा. वरून कोथिंबीर आणि क्रीमने सजवा.

Kaju Masala Recipe | Saam TV

Weight Loss: सुटलेलं पोट कमी कारायचं आहे? मग घरीचं करा 5 सोपे व्यायाम मिळेल परफेक्ट फिगर

Weight Loss Tips | pinterest
येथे क्लिक करा