Shruti Vilas Kadam
काजूत असलेले हेल्दी फॅट्स (मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स) हृदयाचे आरोग्य सुधारतात आणि वाईट कोलेस्टेरॉल कमी करतात.
काजूमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असतात, जे हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक आहेत.
प्रोटीन, हेल्दी फॅट्स आणि मिनरल्समुळे काजू शरीराला तत्काळ ऊर्जा देतात.
काजूत असलेले कॉपर आणि अँटिऑक्सिडंट्स मेंदूची कार्यक्षमता व स्मरणशक्ती सुधारतात.
काजूतील व्हिटॅमिन-E आणि हेल्दी फॅट्स त्वचा चमकदार ठेवतात आणि केसांना मजबुती देतात.
नियंत्रित प्रमाणात खाल्ले तर काजू तृप्ती वाढवतात आणि अनावश्यक खाणे कमी करतात.
काजूत झिंक, अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स असल्यामुळे इम्युनिटी सुधारते.