Ruchika Jadhav
काजलने नुकतेच सोशल मीडियावर तिने सिल्क साडीमधील काही सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.
अभिनेत्रीने ही साडी गणेशोत्सवानिमित्त परिधान केली आहे, असं तिने स्वत: कॅप्शनमध्ये सांगितलं आहे.
काजलने हा लूक पूर्ण करण्यासाठी त्यावर लाल रंगाचा ब्लाउज परिधान केला आहे. येथे तिने स्किन अँड ब्लॅक विथ रेड असं कलर कॉम्बिनेशन निवडलं आहे.
सुंदर ऑर्नामेंट्समध्ये तिने गळ्यात चोकर परिधान केला आहे.
काजलने तिच्या अभिनयाच्या जोरावर मनोरंजन विश्वात मोठं यश संपादन केलं आहे.
अभिनेत्रीने २००४ मध्येच प्रथम बॉलिवूडमधून एन्ट्री घेतली आहे.
लवकरच अभिनेत्री बॉलिवूडच्या 'उमा' या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.