Kajal Aggarwal : समर सिझनसाठी काजलचं हटके शर्ट आणि स्कर्टमध्ये फोटोशूट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काजल अग्रवाल

काजलने नुकतेच नव्या आउटफीटमधील काही सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत.

Kajal Aggarwal | Saam TV

समर सिझन आउटफीट

समर सिझननुळे तिने डेनीअम कॉटन फॅब्रीकचं आउटफीट फोटोशूसाठी निवडलं आहे.

Kajal Aggarwal | Saam TV

ड्रेसमध्ये सुर्यफुलाची फुलं

तिच्या या ड्रेसमध्ये शर्टावर सुर्यफुलाची फुलं सुंदर रंगात धाग्याने विनली आहेत.

Kajal Aggarwal | Saam TV

रेड हाय हिल्स

शर्ट आणि टॉपचा हा सिंपल लूट हटके करण्यासाठी तिने यावर रेड हाय हिल्स परिधान केल्यात.

Kajal Aggarwal | Saam TV

स्टायलीश राहणं पसंत करते

काजल कायम स्टायलीश राहणं पसंत करते. तिने दाक्षिणात्य सिनेविश्वात मोठी कामगिरी बजावली आहे.

Kajal Aggarwal | Saam TV

फिल्मफेअर पुरस्कार

तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला आहे.

Kajal Aggarwal | Saam TV

सिंघम चित्रपटात काम

काजलने सिंघमसह बॉलिवूडमधील देखील काही चित्रपटांत काम केलं आहे.

Kajal Aggarwal | Saam TV

Beauty Tips : सुंदर दिसण्यासाठी स्क्रब करताना या चूका पडतील महागात

Beauty Tips | Saam TV