Beauty Tips : सुंदर दिसण्यासाठी स्क्रब करताना या चूका पडतील महागात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

डेट स्किन

डेट स्किनमुळे अनेक मुली आणि मुलं देखील स्क्रब करतात.

Saam TV | Saam TV

ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स जातात

स्क्रब केल्याने चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स निघुन जातात.

Saam TV | Saam TV

त्वचा कोमल होते आणि उजळते

व्यवस्थित स्क्रब केल्यानंतर त्वचा कोमल होते आणि उजळते.

Saam TV | Saam TV

स्क्रब करताना काही चुका होतात

मात्र स्क्रब करताना काही चुका करणे टाळलं पाहिजे अन्यथा स्किनवर त्याचा परिणाम दिसतो.

Saam TV | Saam TV

स्टिम द्या

स्क्रब करण्याआधी चेहऱ्याला स्टिम द्या. त्यानंतरच स्क्रब करा.

Saam TV | Saam TV

५ मिनिटे स्क्रब करा

फक्त ५ मिनिटे स्क्रब करा. जास्तवेळ केल्यास रॅशेस पडतील.

Saam TV | Saam TV

चेहऱ्यावर पुरळ

स्क्रब केल्यानंतर स्टिम घेतल्यास चेहऱ्यावर पुरळ येतात.

Saam TV | Saam TV

Kriti Sanon : क्रितीचा हटके स्वॅग, बॉसी लूक पाहाल तर पहातच रहाल

Kriti Sanon | Saam TV