Sayali Sanjeev: नाकात नथनी कानात झुमका केसामधी गजरा; मराठमोळी नेसून साडी भारी तुझा नखरा...

Siddhi Hande

सायली संजीव

अभिनेत्री सायली संजीव ही नेहमी चर्चेत असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी चाहत्यांच्या संपर्कात असते.

Sayali Sanjeev cute smile | Instagram

सायलीचा अभिनय

अभिनेत्री सायली संजीव आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Sayali Sanjeev | Instagram

हटके अंदाज

सायली संजीव नेहमीच हटके भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते.

Sayali Sanjeev smile | Instagram

नाशिक

सायली ही मूळची नाशिकची आहे.

sayali sanjeev | Instagram

सायलीचे फोटो

सायलीने नुकतेच नवरात्रीनिमित्त खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

sayali sanjeev | Instagram

पैठणी

सायली संजीवने छान निळ्या रंगाची पैठणी नेसली आहे.

sayali sanjeev | Instagram

साडी

सायलीने साडीवर कॉन्ट्रॅस्ट पिंक कलरचा ब्लाउज घातला आहे.

sayali sanjeev | Instagram

खास लूक

हातात हिरवा चुडा, नाकात नथ आणि सोन्याचे इअररिंग्स घालून खास लूक केला आहे.

Sayali Sanjeev | Instagram

मराठमोळं सौंदर्य

सायली संजीवने कपाळावर छान चंद्रकोर लावली आहे. तिचे हे मराठमोळं सौंदर्य चाहत्यांना खूप आवडले आहे.

Sayali Sanjeev | Instagram

Next: नवरात्रीला फॉलो करा हा कानातल्यांचा ट्रेंड; तुम्हीच दिसाल उठून

Earrings For Navratri | Google
येथे क्लिक करा