ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अभिनेत्री सायली संजीव नेहमीच वेगवेगळ्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.
सायली अभिनयासोबतच अनेक कारणांमुळे चर्चेत असते.
सायलीची सर्वात पहिली मालिका काहे दिया परदेस ही खूप लोकप्रिय झाली आहे.
या मालिकेत सायलीने गौरी हे पात्र साकारले होते. आजही अनेक लोक तिला गौरी या नावाने ओळखले जाते.
सायली संजीव नेहमीच वेगवेगळे फोटो शेअर करत असते.
सायली संजीव ट्रेडिशनल आणि वेस्टर्न दोन्ही आउटफिटमध्ये सुंदर दिसते.
सायलीने अनेकदा साडी, घागरामध्ये फोटोशूट केले आहेत.
सायली आपल्या स्कीनचीदेखील खूप काळजी घेते. तिची स्कीन खूपच ग्लोइंग आहे.