ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
काहे दिया परदेस मालिकेमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणजे सायली संजीव.
सायली संजीव मराठी चित्रपटातील आघाडीची अभिनेत्री आहे.
सायलीने मालिकांसह चित्रपटातदेखील दमदार अभिनय केला आहे.
सायलीच्या गोष्ट एका पैठणीची या चित्रपटाला गौरवण्यात आले आहे.
सायलीचा जन्म ३१ जानेवारी १९९३ रोजी झाला.
सायली सध्या ३१ वर्षांची आहे.
सायली झिम्मा आणि झिम्मा २ चित्रपटात दिसली होती.
Next: प्राजक्ता माळी मुळची कुठली?