Sayali Sanjeev: सिंगल सायली संजीवचं वय किती?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सायली संजीव

सायली संजीव ही मराठी मालिका अन् चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Sayali Sanjeev | Instagram

चित्रपट

सायली संजीवने आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Sayali Sanjeev | Sayali Sanjeev Instagram

सायलीची मालिका

सायली संजीवची काहे दिया परदेस ही मालिका खूप गाजली होती.

Sayali Sanjeev | Instagram

सायलीचा जन्म

सायली संजीवचा जन्म ३१ जानेवारी १९९३ रोजी झाला.

Sayali Sanjeev

सायलीचे वय

सायली सध्या ३२ वर्षांची आहे.

Sayali Sanjeev | instagram

सायलीचे फोटो

सायली संजीव नेहमी सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो पोस्ट करत असते.

Sayali Sanjeev | Instagram

सायलीचा लूक

सायली नेहमीच हटके आणि सुंदर लूकने चाहत्यांना घायाळ करत असते.

Sayali Sanjeev | Instagram

Next: पारंपरिक साज अन् पैठणीचा रुबाब! स्टायलिशसह रॉयल लूकसाठी 'हे' ट्रेंडी ब्लाऊज डिझाइन करा ट्राय

Paithani | google
येथे क्लिक करा