Kadboli Recipe : दिवाळीत चकली-चिवडा कशाला! यंदा बनवा कुरकुरीत कडबोळी, एकदा खाल तर हात थांबणारच नाही

Sakshi Sunil Jadhav

दिवाळी फराळ

दिवाळी म्हटलं की, घरामध्ये फराळ आपण बनवतोच. त्यात करंजी, लाडू आणि चिवडा हा फराळ असतो.

Homemade Diwali Faral

स्पेशल रेसिपी

तुम्ही यंदाच्या दिवाळीत तांदूळ आणि डाळींच्या पिठापासून बनवलेली, जिरे- ओव्याची खमंग आणि कुरकुरीत गोल कडबोळी तयार करू शकता.

Diwali Kadboli Recipe

तांदूळ आणि डाळींचं पीठ

कडबोळीला पारंपरिक चव आणि योग्य कुरकुरीतपणा मिळवण्यासाठी तांदूळ व डाळींच्या पिठाचा वापर करा.

Diwali Kadboli Recipe

खमंग चव

पिठात जिरे, ओवा आणि चवीनुसार मीठ घातल्याने कडबोळीला छान सुगंध आणि चव येते.

Homemade Diwali Faral

पिठ मळा

पीठ मळताना पाण्याचे प्रमाण योग्य ठेवा, जेणेकरून गोळा सहज वळवता येईल आणि कडबोळीला आकार देता येईल.

Homemade Diwali Faral

कडबोळीला आकार द्या

पिठाचे छोटे भाग घेऊन हाताने लांबट वळ्या तयार करा आणि त्यांना गोलाकार जोडून पारंपरिक कडबोळी बनवा.

Kadboli

तेलाचे तापमान सांभाळा

कडबोळी तळताना तेल योग्य तापलेले असावे; खूप गरम तेलात बाहेरचा भाग पटकन रंगतो, तर आतला भाग नीट तळला जात नाही.

Rice Flour and Dal Flour Snacks

गॅस स्लो ठेवा

कडबोळी सोनेरी आणि कुरकुरीत होण्यासाठी ती योग्य तापमानावर हळूहळू तळा आणि मध्येच हलक्या हाताने फिरवा.

Rice Flour and Dal Flour Snacks

लक्षात ठेवा

तळलेली कडबोळी पूर्ण थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात ठेवा, म्हणजे तिचा कुरकुरीतपणा अधिक काळ टिकण्यास मदत होईल.

Homemade Diwali Faral

NEXT : दिवाळीत कुरकुरीत चकली करायची? भाजणीचीही गरज नाही अन् वेळही वाचणार, फक्त फॉलो करा ही रेसिपी

crispy chakli recipe
येथे क्लिक करा