Thane Travel : पावसात ठाणेकरांना पडली 'या' ठिकाणाची भुरळ

Shreya Maskar

पाऊस

पावसाळ्यात सर्वांना निसर्गाच्या सानिध्यात फिरायला आवडते.

the rain | canva

ठाणे

मुंबई सारख्या गोंगाटाच्या जीवनशैलीत ठाण्यातील 'या'सिक्रेट ठिकाणाला आवर्जून भेट द्या.

Thane | canva

कचराळी तलाव

ठाण्यातील कचराळी तलाव हे लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना मजा करता येईल असे ठिकाण आहे.

Kachrali Lake | canva

निसर्ग देखावा

पावसाळ्यात सूर्योदय आणि सूर्यास्ताचा सुरेख देखावा येथे पाहायला मिळतो.

Nature scene | canva

पाचपाखाडी

ठाण्याच्या पाचपाखाडी येथे कचराळी तलाव आहे.

Pachapakhadi | canva

मांजर

कचराळी तलाव मांजरी करिता प्रसिद्ध आहे.

the cat | canva

पक्षीप्रेम

येथे तुम्हाला प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतील.

bird love | canva

गणेशाचे मंदिर

तलावाच्या शेजारी गणेशाचे छोटेसे मंदिरही आहे.

Temple of Ganesha | canva

कचराळी तलाव कुठे आहे?

कचराळी तलाव हा ठाणे पश्चिमला आहे.

Where is the waste pond? | canva

आल्हाददायक वातावरण

पाऊस पडून गेल्यानंतर येथील वातावरण आल्हाददायक वाटते.

Pleasant atmosphere | canva

सुंदर वेळ

जॉगिंग करणारे, व्यायाम करणारे लोकं, खेळणारी लहान मुले येथे पाहायला मिळतात.

beautiful time | canva

NEXT : मुंबईच्या गर्दीत निवांत वेळ शोधताय? संध्याकाळी इथे जाताच विसरुन जाल टेन्शन

Lake | Canva
येथे क्लिक करा..