Shraddha Thik
गुलाबी थंडीत साताऱ्यातील या ठिकाणी फुलांचा हंगाम बहरतो याचे नाव कास पठार आहे .
निसर्गरम्य परिसर, चहूबाजुंनी दाट हिरवीगार झाडीने वेढलेले हे कास पठार, महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.
कास पठार हे विविध प्रकारच्या रानफुलांसाठी आणि फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे. या पठारावर 280 फुलांच्या प्रजाती व वनस्पती वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून 850 प्रजाती आढळतात.
या कास पठाराला पाहण्यासाठी परदेशातूनही लोक येतात. येथे येणाऱ्या पर्यटकांना जंगल सफारी जीपमधून करता येते.
जंगल सफारी ही कास पठारावर असलेले नयनरम्य निसर्ग पाहण्यासाठी साधारण 50 किलोमीटर अंतरावर फिरवते.
या जंगल सफारीसाठी एक फेरी 3 तास पर्यटन करत चार हजार शुल्क आकारण्यात येते.
कास पठारावरील जंगल सफारीत 8 माणस बासतील एवढी जागा आहे.