Shraddha Thik
स्टार किड्स लहानपणापासूनच चर्चेत असतात. या यादीत अनन्या पांडेच्या नावाचाही समावेश आहे. अभिनेत्रीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
अनन्या पांडेचा 'खो गये हम कहाँ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे, त्यामुळे ही अभिनेत्री खूप चर्चेत आहे.
अनन्या पांडेकडे साड्यांचे अप्रतिम कलेक्शन आहे. अभिनेत्रीचे हे लूक तुम्ही देखील कॅरी करू शकता.
जर तुम्ही आकर्षक लाल रंगाची साडी शोधत असाल, तर अनन्या पांडेचा हा हॉट लुक घ्या.
अनन्या पांडेचे हे साडीचे लूक सडपातळ तरुण मुलींवर छान दिसतील, तुम्हीही हे लूक कॅरी करून तुमचा लुक आकर्षक बनवावा.
जर तुम्हीही सिक्वेन साडीचा लुक शोधत असाल, तर अनन्या पांडेचा हा चमकदार साडीचा लुक तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे.
साडीसोबत, तुम्ही अनन्या पांडेच्या या सेक्सी ब्लाउज डिझाइनची कॉपी देखील करू शकता. अभिनेत्रीचा प्रत्येक लूक परफेक्ट आहे.