Suruchi-Piyush Wedding: 'का रे दुरावा' फेम अदिती झाली नवरी, काव्याच्या विश्वजीतसोबत उरकलं गुपचूप लग्न

Manasvi Choudhary

सुरूची अडारकर आणि पियुष रानडे

टेलिव्हिजन अभिनेत्री सुरूची अडारकर आणि अभिनेता पियुष रानडे नुकतंच लग्नबंधनात अडकले आहेत.

Suruchi-Piyush Wedding | Instagram

लग्नाचे फोटो पोस्ट

सोशल मीडियावर सुरूची आणि पियुष या दोघांनीही लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत.

Suruchi-Piyush Wedding | Instagram

कॅप्शन

फोटो पोस्ट करत, सुरूचीने आनंदी दिवस असं कॅप्शन दिलं आहे.

Suruchi-Piyush Wedding | Instagram

सुंदर लूक

सुरूची आणि पियुष मॅचिंग पिवळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये फारच सुंदर दिसत आहेत.

Suruchi-Piyush Wedding | Instagram

आनंदाचे क्षण

या फोटोमध्ये पियुष सुरूचीच्या गळ्यात मंगळसुत्र घालताना आनंदी दिसतो आहे.

Suruchi-Piyush Wedding | Instagram

एकत्र केलय काम

सुरूची आणि पियुष यांनी टेलिव्हिजन विश्वात एकत्र काम केले आहे.

Suruchi-Piyush Wedding | Instagram

या मालिकेतील केमेस्ट्री

अंजली या मालिकेतील सुरूची आणि पियुषची केमेस्ट्री प्रेक्षकांच्या पंसतीस आली.

Suruchi-Piyush Wedding | Instagram

NEXT: Dhanashri Kadgaonkar ने या ठिकाणी केलं मराठमोळं फोटोशूट

Dhanashri Kadgaonkar | Instagram
येथे क्लिक करा...