Suruchi Adarkar: 'का रे दुरावा' फेम सुरूची अडारकर येतेय नव्या भूमिकेत

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री

मराठी मालिकेतून लोकप्रिय झालेला चेहरा म्हणजे अभिनेत्री सुरूची अडारकर.

Suruchi Adarkar Actress | Instagram/ @suruchiadarkar

मालिका

‘का रे दुरावा’ या मालिकेतून सुरूचीने तिची दमदार ओळख निर्माण केली आहे.

Marathi Tv Actress | Instagram/ @suruchiadarkar

मालिकेतील दमदार भूमिका

मालिकेतील तिचा अनोखा अंदाज प्रेक्षकांच्या मनावर जादू करत होता.

Suruchi Adarkar Photos | Instagram/ @suruchiadarkar

प्रेक्षकांची मने जिंकली

सुरूचीने अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Suruchi Adarkar Role | Instagram/ @suruchiadarkar

नव्या भूमिकेत

आगामी काळात सुरूची नवीन भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Suruchi Adarkar | Instagram/ @suruchiadarkar

अद्याप सप्ष्ट नाही

सुरूची नेमकी कोणत्या मालिकेत येणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Suruchi Adarkar Photos | Instagram/ @suruchiadarkar

NEXT: Priya Marathe: खणाच्या साडीत प्रियाचा मराठमोळा अंदाज

Priya Marathe | Instagram
येथे क्लिक करा...