Priya Marathe: खणाच्या साडीत प्रियाचा मराठमोळा अंदाज

Manasvi Choudhary

आघाडीची अभिनेत्री

अभिनेत्री प्रिया मराठे ही मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे

Priya Marathe Look | Instagram

मराठी- हिंदी सिनेमा

प्रियाने अनेक मराठी -हिंदी सिनेमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

Priya Marathe Smile | Instagram

सहजसुंदर अभिनय...

आपल्या मनमोहक सौंदर्याने आणि सहजसुंदर अभिनयाने तिने सिने जगतात ओळख निर्माण केली आहे.

Priya Marathe Marathi Look | Instagram

मराठी लूक

प्रियाचा अस्सल मराठमोळ सौंदर्याने लक्ष विचलित केले आहे.

Priya Marathe Photoshoot | Instagram

खणाची साडी लूक

खणाच्या साडीत प्रियाने मराठमोळ्या रूपात साज केला आहे.

Priya Marathe Look In khan Saree | Instagram

लेटेस्ट फोटो

प्रियाच्या लेटेल्ट लूकने चाहत्यांना मोहित केले आहे...

Priya Marathe | Instagram

NEXT: Ritika Shotri: 'टकाटक' मधील अभिनेत्रीचं सुंदर सौंदर्य, नवे फोटो पाहा

Ritika Shotri | Instagram
येथे क्लिक करा...