Rudraksha: महिलांनी रुद्राक्ष धारण करावे की नाही?

Priya More

रुद्राक्ष

हिंदू धर्मात रुद्राक्ष अत्यंत शुभ मानले जाते. रुद्राक्ष धारण केल्याने भगवान शंकराची कृपा होते.

Rudraksha | Social Media

भगवान शिव

शिवपुराणात भगवान शिव आणि त्यांच्या आवडत्या गोष्टींचा उल्लेख आहे. बेलपत्र, धतुरा आणि सर्प याशिवाय भोलेनाथांना रुद्राक्षही अतिशय प्रिय आहे.

Rudraksha | Social Media

डोळ्यातून पडलेला अश्रू

पौराणिक कथेनुसार, रुद्राक्ष हा भगवान शंकराच्या डोळ्यातून पडलेला अश्रू आहे. याचे सेवन केल्याने माणसाचे सर्व त्रास दूर होतात.

Rudraksha | Social Media

महिलांसाठी रुद्राक्ष

खूप कमी महिला रुद्राक्ष धारण करताना दिसतात. फक्त साध्वी रुद्राक्ष धारण करतात.

Rudraksha | Social Media

खूप फायदेशीर

शास्त्रानुसार महिला रुद्राक्ष धारण करू शकतात आणि ते त्यांच्यासाठी खूप फायदेशीर असते.

Rudraksha | Social Media

शुद्धतेची काळजी

महिलांनी रुद्राक्ष धारण केल्यास त्याचे नियम लक्षात ठेवावेत. तसेच, शुद्धतेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

Rudraksha | Social Media

मासिक पाळी

मासिक पाळीच्या काळात रुद्राक्षाची जपमाळ काढून शुद्ध करून पुन्हा धारण करावी.

Rudraksha | Social Media

कोणते रुद्राक्ष घालावे?

ज्योतिषशास्त्रानुसार महिलांसाठी एक मुखी, दोन मुखी आणि तीन मुखी रुद्राक्ष अधिक शुभ असतात.

Rudraksha | Social Media

रुद्राक्षाचे फायदे

महिलांना हातात रुद्राक्ष धारण करायचा असेल तर ते डाव्या हातात धारण करावे. हातात रुद्राक्ष धारण केल्याने स्त्रीमधील उर्जेचे संतुलन राखले जाते.

Rudraksha | Social Media

NEXT: Jaya Bachchan: जया बच्चन यांचं शिक्षण किती झालंय?

Jaya Bachchan | Social Media
येथे क्लिक करा...