Jaya Bachchan: जया बच्चन यांचं शिक्षण किती झालंय?

Priya More

जया बच्चन

बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन या नेहमी काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात.

Jaya Bachchan | Social Media

समाजवादी पार्टी

जया बच्चन या समाजवादी पार्टीच्या राज्यसभेच्या खासदार आहेत. त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालाय.

Jaya Bachchan | Social Media

जगदीप धनखड

राज्यसभेमध्ये आज पुन्हा जया बच्चन आणि राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्यामध्ये वादविवाद झाला.

Jaya Bachchan | Social Media

जया अमिताभ बच्चन

राज्यसभा सभापतींनी त्यांना जया अमिताभ बच्चन या नावाने संबोधित करत त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले.

Jaya Bachchan | Social Media

जया बच्चन चर्चेत

जया बच्चन यांनी आक्षेप घेत अध्यक्ष धनखड यांना सांगितले की, 'तुमचा सूर योग्य नाही.' या वादामुळे जया बच्चन या चर्चेत आल्या आहेत.

Jaya Bachchan | Social Media

जया बच्चन यांचे शिक्षण

जया बच्चन या कितवी शिकल्या, त्यांनी कुठून शिक्षण घेतले याबद्दल जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

Jaya Bachchan | Social Media

सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल

जया बच्चन यांनी भोपाळच्या सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमधून बीएची पदवी घेतली.

Jaya Bachchan | Social Media

जबलपूरमध्ये जन्म

जया बच्चन यांचा जन्म मध्यप्रदेशच्या जबलपूर येथे झाला होता.

Jaya Bachchan | Social Media

पुण्यातून शिक्षण

जया बच्चन यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे येथून पदवी घेतली.

Jaya Bachchan | Social Media

NEXT: सोनाली कुलकर्णीची पुन्हा परदेशवारी, कोणत्या देशात फिरतेय?

Sonalee Kulkarni Style
येथे क्लिक करा...