ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश केल्याने पोट साफ राहण्यास मदत होते.
ज्वारीच्या भाकरीचा आहारात समावेश केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.
हृदयासंबंधित समस्या असलेल्या व्यक्तींच्या आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश असावा.
मधुमेहाच्या समस्येमध्ये व्यक्तींनी ज्वारीच्या भाकरीचा समावेश करावा.
कावीळच्या समस्येमध्ये ज्वारीची भाकरी रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.
छातीत जळजळ होत असल्यास व्यक्तींनी ज्वारीच्या भाकरीचा आहारात समावेश करावा.
वजन कमी करताना व्यक्तींनी आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश करावा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.