Actors Who Become CM: चित्रपटातून थेट राजकारणात; थलापती विजय यांच्यासारखेच 'हे' कलाकार बनले मुख्यमंत्री

Shruti Vilas Kadam

एम. जी. रामचंद्रन – पहिला अभिनेता मुख्यमंत्री


एमजीआर हे भारतातील पहिले अभिनेते होते ज्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवले. ते तमिळनाडूचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिले.

Actors Who Become CM

जे. जयललिता – ‘अम्मा’ म्हणून लोकप्रिय नेत्या


जयललिता या सुपरहिट अभिनेत्री होत्या आणि नंतर तमिळनाडूच्या सहा वेळा मुख्यमंत्री बनल्या. त्यांचा प्रभाव दीर्घकाळ टिकला.

Actors Who Become CM

एन. टी. रामाराव – आंध्र प्रदेशचे दिग्गज नेते


एनटीआर यांनी ३०० पेक्षा अधिक चित्रपटांत काम करून नंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून तीन कार्यकाळ पूर्ण केले.

Actors Who Become CM

जानकी रामचंद्रन – अल्पकालीन मुख्यमंत्री

एमजीआर यांच्या पत्नी जानकी रामचंद्रन यांनीही काही काळासाठी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली.

Actors Who Become CM

चिरंजीवी

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील महानायक चिरंजीवी हे देखील राजकारणात सक्रिय राहिले आहेत आणि त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणूनही काम केले आहे.

Actors Who Become CM

पवन कल्याण

चिरंजीवी यांचे धाकटे बंधू पवन कल्याण हे सध्या आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत आणि त्याच वेळी ते चित्रपटसृष्टीतही सक्रिय आहेत.

Actors Who Become CM

नवीन पिढीचे राजकारणात आगमन


आजही विजय यांसारखे कलाकार राजकारणात प्रवेश करत असून तेही भविष्यात मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जात आहेत

Thalapathy vijay Party

Face Care: चेहऱ्याला थंडावा आणि नॅचरल ग्लो हवा असेल; तर स्किनवर लावा ही घरगुती स्वस्त पेस्ट

Face Care | Saam Tv
येथे क्लिक करा