फक्त २ सोपे उपाय अन् चेहऱ्यावर येईल इन्स्टंट ग्लो

Manasvi Choudhary

चेहऱ्यावरची नैसर्गिक चमक

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैली आणि प्रदूषणामुळे चेहऱ्याची नैसर्गिक चमक कमी होत आहे. चेहऱ्याची योग्य निगा राखली जात नाही.

Glowing Skin Face Pack

पार्लर ट्रिंटमेट

चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी अनेकजण पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रीटमेंट्स घेतात किंवा केमिकलयुक्त स्क्रीन प्रॉडक्ट्स वापरतात.

Homemade Face Pack

किचमधील सोपे उपाय

मात्र तुम्हाला माहितीये का? घरगुती दोन टिप्स तुमच्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो आणतील. किचनमधील मध आणि बटाटा हे पदार्थ चेहऱ्यावरील ग्लो वाढण्यासाठी उपयुक्त आहेत.

Skin Home Remedies

कोरड्या त्वचेसाठी उपाय

कोरड्या त्वचेसाठी तुम्हाला मध, लिंबू आणि हळद हे साहित्य घ्यायचे आहे. सर्वातआधी एका बाऊलमध्ये मध, हळद आणि लिंबाचा रस मिक्स करा. हे दोन्ही मिश्रण चांगले एकत्र करा.

Skin Home Remedies

चेहऱ्याची अशी घ्या काळजी

मिश्रणाचा पातळ लेयर तयार झाला की एका सुती कापडने ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि साधारण १० ते १५ मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवा.

Skin Home Remedies

तेलकट त्वचेसाठी उपाय

तेलकट त्वचेसाठी तुम्हाल तांदूळ, बटाटा आणि कॉर्न हे साहित्य घ्यायचे आहे. सर्वातआधी तांदूळ शिजवून त्याचे पाणी एका बाऊलमध्ये काढून घ्या. नंतर त्यात बटाट्याचा किस मिक्स करा.

Face Pack | pinterest

अशी घ्या चेहऱ्याची काळजी

मिश्रणात थोडेसे पाणी मिक्स करा आणि मिश्रण चांगले उकळून घ्या. मिश्रण थंड झाल्यानंतर यामध्ये तुम्ही गुलाबपाणी मिक्स करू शकता. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि १० ते १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा.

Face Pack | GOOGLE

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: वटपौर्णिमेला बायकोला द्या सरप्राईज गिफ्ट, वाटी मंगळसूत्राच्या एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स

येथे क्लिक करा..