Siddhi Hande
फुलवंती फेम अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नेहमीच चर्चेत असते.
प्राजक्ता माळी ही उत्तम अभिनेत्री, नृत्यांगणा आणि बिझनेसवुमन आहे.
प्राजक्ता माळीचा जन्म हा पंढरपुरमध्ये झाला. प्राजक्ता लहानाची मोठी पुण्यात झाली.
प्राजक्ता माळीने ललित कला केंद्र, पुणे विद्यापीठातून भरतनाट्यममध्ये मास्टर्स केले आहेत.
प्राजक्ता माळीला संस्कृती मंत्रालयाकडून भरटनाट्यमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी स्कॉलरशिपदेखील मिळाली होती.
प्राजक्ता माळीने पुण्यात स्वतः ची नृत्यांगण डान्स अकॅडमी सुरु केली आहे.
प्राजक्ता माळीने अभिनयासोबतच नृत्याची आवडदेखील जोपासली आहे.
प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात काम करत आहे.