Siddhi Hande
प्राजक्ता माळी ही मराठी मालिकाविश्वातील आघाडीची अभिनेत्री आहे.
प्राजक्ता माळी अभिनेत्री,कवयित्री आणि निवेदिका आहे.
प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेत काम करत आहे.
प्राजक्ता माळीने नुकतेच निळ्या रंगाच्या अनार्कली ड्रेसमधील सुंदर फोटोशूट केले आहे.
प्राजक्ता माळीच्या ड्रेसवर छान डिझाइन आहे.
प्राजक्ता माळीने या ड्रेसवर गोल्डन रंगाचे मोठे इअररिंग्स घातले आहेत.
प्राजक्ता माळीने केसांची छान हेअरस्टाईल केली आहे.
प्राजक्ता माळीचा हा सुंदर लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.