Siddhi Hande
उत्तम अभिनेत्री, उद्योजिका अन् कवयित्री अशा सर्व भूमिका प्राजक्ता माळी उत्तमपणे पार पाडते.
प्राजक्ता माळीने आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
प्राजक्ताने नुकतेच सोशल मीडियावर नुकतेच इंडो-वेस्टर्न आउटफिटमधील फोटो शेअर केले आहेत.
प्राजक्ताने गोल्डन रंगाचा डिझाइनर ब्लाइज त्यावर कलरफुल वेस्टर्न स्कर्ट परीधान केला आहे.
प्राजक्ताने गळ्यात छान डायमंड नेकलेस घातला आहे.
प्राजक्ता माळीने केस मोकळे सोडून छान फोटोशूट केले आहे.
प्राजक्ता माळीच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ती खूपच सुंदर दिसत आहे.
Next: पारंपारिक अन् सोप्या पद्धतीने गुढी कशी उभी करायची?