Siddhi Hande
प्राजक्ता माळी ही मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात काम करत आहे.
प्राजक्ताचे वय किती? तुम्हाला माहितीये काय़
प्राजक्ता माळी सूत्रसंचालक, अभिनेत्री, बिझनेसवुमन या सर्व भूमिका उत्तम पद्धतीने पार पाडता आहे.
प्राजक्ता माळीचा जन्म ८ ऑगस्ट १९८९ रोजी झाला आहे.
प्राजक्ता माळीचे वय ३५ वर्षे आहे.
प्राजक्ता माळीची जुळून येती रेशमीगाठी ही मालिका प्रेक्षक पाहतात.
अजूनही मालिकेतील तिची भूमिका मेघना या नावाने तिला ओळखले जाते.
Next: सायली संजीव आडनाव का लावत नाही? कारण ऐकून धक्का बसेल