Shreya Maskar
जगातील सर्वात महाग गुलाब ज्युलिएट रोज आहे.
ज्युलिएट रोज खूप दुर्मिळ पाहायला मिळते.
प्रसिद्ध फुल विक्रेते डेविड ऑस्टिन यांनी ज्युलिएट रोजची निर्मिती केली आहे.
अमेरिकन डॉलरनुसार ज्युलिएट रोजची किंमत 15.8 आहे.
भारतीय किंमतनुसार, ज्युलिएट रोज जवळपास 138 कोटी रुपयांचे आहे.
ज्युलिएट रोजला चहाचा सुगंध आहे.
ज्युलिएट रोज २-3 वर्षे ताजे टवटवीत राहते.
डेविड ऑस्टिन यांच्या 15 वर्षांच्या मेहनतीनंतर हे सुंदर भव्य गुलाब तयार झाले आहे.