Shraddha Thik
लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री जुई गडकरी ही सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसतेय.
जुई तिच्या कामांमधून वेळ काढून उज्जैन, इंदौर येथे गेली आहे.
तिथे तिने महाकालेश्वराचं दर्शन घेतलं. त्या ठिकाणाचे काही फोटो तिने शेअर केले आहेत.
तिने साडी नेसून साधी सिंपल लूकमध्ये छान दिसत आहे आणि ती देवस्थानांना भेट दिली आहे.
महाकाल, ओमकारेश्वर, मामलेश्वर, मंगलनाथ, कालभैरव, नवग्रह, सांदीपनी आश्रम, खजराना, राजबाडा, या ठिकाणांना भेट देली आहे आणि जुईनं आशिर्वाद घेतले.
या फोटोंमध्ये तिच्या कपाळी महाकाल असं लिहिलेलं दिसते, तर एका फोटोत तिच्या कपाळी टिळा दिसतोय.
उज्जैनच्या मंदिरांचे फोटोही तिने शेअर केले आहेत.