Hair Tips: लग्नसराई आलीय..., घरच्या घरी करता येतील अशा सोप्या हेअरस्टाईल

Rohini Gudaghe

अंबाडा

हा अंबाडा आकाराने लहानआहे. पण त्याच्यावर गजरा लावून त्याला मोठं करण्यात आलंय.

Amabada | Yandex

क्लचर

या हेअरस्टाईलमध्ये एक साधं मोठ्या आकाराचं क्लचर मध्यभागी लावलं आहे. त्याभोवती केस गुंडाळून टाकले आहेत.

Cluther | Yandex

वेणी

यामध्ये केसांना खाली रबर लावून फक्त फुगवलं किंवा पसरवून टाकलं आहे. समोरच्या बाजुने सागरवेणी घालून ती मागे अंबाड्याला जोडली आहे.

Veni | Yandex

साधा अंबाडा

हल्ली साधा अंबाडा घालून, त्याला खोपा पिन लावून टाकण्याचा खूप ट्रेण्ड आहे.

Simple Ambada | Yandex

गजरा

अंबाड्याभोवती गजरा लावू शकता. किंवा तशीच हेअरस्टाईल ठेवली तरी छान दिसेल.

Gajara | Yandex

फ्रेंच रोल

थोडी डिझायनर पद्धतीची साडी असेल तर फ्रेंच रोल घालू शकता.

French Roll | Yandex

साईड जुडा

डिझायनर वेअर साडी किंवा घागरा- लेहेंगा घातला असेल तर साईड जुडाही छान दिसतो.

Side Juda | Yandex

पातळ केसांचा जुडा

जाड केसांऐवजी पातळ केसांचा साईड जुडाअधिक शोभून दिसतो.

Juda Hair Style | Yandex

NEXT: हरवलेला फोन कसा मिळवाल?

Phone | canva