Jowar Sweet Puri: सणासुदीसाठी झटपट बनवा ज्वारीची टेस्टी गोड पुरी रेसिपी, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार करा

ज्वारीचे पीठ, गूळ किंवा साखर, वेलची पूड, चिमूटभर मीठ, तूप/तेल आणि गरजेनुसार पाणी घ्या.

Puri | yandex

गोड मिश्रण बनवा

गूळ असल्यास तो थोड्या पाण्यात विरघळवून गाळून घ्या. त्यात वेलची पूड घाला.

Puri

पीठ मळा

ज्वारीच्या पिठात गोड मिश्रण, चिमूटभर मीठ घालून घट्ट पीठ मळून घ्या.

Puri

पीठ मुरू द्या

मळलेले पीठ 10–15 मिनिटे झाकून ठेवा, त्यामुळे पुरी मऊ होते.

Puri

पुऱ्या लाटा

पीठाच्या लहान गोळ्या करून थोड्या ज्वारीच्या पिठात घोळवून मध्यम जाडीच्या पुर्या लाटा.

Puri

पुरी तळा

कढईत तेल किंवा तूप गरम करून मध्यम आचेवर पुर्या सोनेरी रंग येईपर्यंत तळा.

Puri | yandex

गरमागरम सर्व्ह करा

ज्वारीची गोड पुरी गरमागरम दुधासोबत किंवा तुपासह सर्व्ह करा.

Puri

Glowing Clear Skin: स्किन प्रॉब्लेम्सना करा बाय; हा होममेड काढा आठवड्यातून ३ दिवस प्या, मिळेल ग्लोईंग क्लिन त्वचा

Glowing Clear Skin | Saam Tv
येथे क्लिक करा