Jowar Price: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! ज्वारीची किंमत घसरली

Siddhi Hande

उन्हाळा

उन्हाळा सुरु झाला आहे. त्यामुळे ज्वारी, बाजरी या धान्याची पिके काढली जात आहेत.

Jowar Price | Yandex

ज्वारीच्या किंमती

दरम्यान, ज्वारीच्या किंमती आता कमी झाल्या आहेत.

Jowar Price | Yandex

१५ रुपयांनी घट

ज्वारीच्या दरात प्रति किलोमागे १५ रुपयांनी घट झालेली आहे.

Jowar Price | Yandex

गावरान ज्वारी

यंदा गावरान ज्वारीची लागवड चांगली झाली आहे.

Jowar Price | Yandex

अवकाळी पाऊस

गेल्या वर्षी काढणीच्या वेळी अवकाळी पाऊस झाल्याने ज्वारीचे नुकसान झाल्याने ज्वारीचे दर वाढले होते.

Jowar Price | Yandex

मागणी

ज्वारीला मागणी चांगली असल्याने दर टिकून राहणार आहेत. ज्वारीचा हंगाम यंदा पंधरा दिवस उशिरा सुरू झाला

Jowar Price | Yandex

ज्वारीची आवक

मार्केट यार्डातील भुसार बाजारात दररोज १० ते १५ ट्रक ज्वारीची आवक झाली आहे.

Jowar Price | Yandex

ज्वारीचे भाव

घाऊक बाजारात प्रतवारीनुसार एक किलो ज्वारीला ३० ते ५८ रुपये दर मिळाले.

Jowar Price | Yandex

Next: चाळीशीनंतरही चेहऱ्यावर दिसेल ग्लो, फक्त करा 'या' ५ गोष्टी

skin | freepik
येथे क्लिक करा