Jowariche Dhirde: नाश्त्याला बनवा ज्वारीच्या पिठाचे चटपटीत धिरडे; झटपट होणारी रेसिपी लगेच करा ट्राय

Siddhi Hande

ज्वारीचे धिरडे

रोज सकाळी नाश्त्याला काय बनवायचे असा प्रश्न पडलेला असतो. तुम्ही नाश्त्याला पौष्टिक ज्वारीचे धिरडे बनवू शकतात.

Jowariche Dhirde

साहित्य

ज्वारीचे पीठ, बेसन किंवा तांदळाचे पीठ, कांदा, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, ओवा, हळद, मीठ, पाणी किंवा ताक, तेल

Jowariche Dhirde

ज्वारीचे पीठ

सर्वात आधी तुम्हाला एका भांड्यात ज्वारीचे पीठ घ्यायचे आहे. त्यात बेसन किंवा तांदळाचे पीठ टाका.

Jowariche Dhirde

कांदा

यानंतर त्यात कांदा, मिरची, कोथिंबीर, ओवास, हळद आणि मीठ टाका.

Jowariche Dhirde

पीठ थोडे पातळ असावे

यामध्ये तुम्ही पाणी किंवा ताक ओतून डोशासारखे पीठ करा. हे मिश्रण थोडे पातळ असावे.

Jowariche Dhirde

पॅन

यानंतर नॉनस्टिक पॅन गरम करा. त्यावर तेल लावा.

Jowariche Dhirde

पीठ

यानंतर पिठ तव्यावर अलगद गोलाकार आकारात पसरवून घ्या.

Jowariche Dhirde

खरपूस भाजून घ्या

यानंतर मध्यम आचेवर धिरडे दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या.

Jowariche Dhirde

Next: कार्यक्रम किंवा पाहुण्यासाठी घरच्या घरी झटपट बनवा स्वादिष्ट सोनपापडी, वाचा सोपी रेसिपी

Soan Papdi Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा