Balasaheb Thackeray - जेव्हा सामना काँग्रेसचं मुखपत्र होतं...

Manasvi Choudhary

सामना वृत्तपत्र

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1989 साली सामना वृत्तपत्राची स्थापना केली.

Balasaheb Thackeray | Google

काँग्रेसचं मुखपत्र

सामना हे शिवसेनेचं मुखपत्र. पण सामना हे त्याआधी काँग्रेसचं मुखपत्र होतं हे फार कमी जणांना माहित आहे.

Balasaheb Thackeray | Google

साप्ताहिक कोणी काढले

सोलापूरमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते वसंत कानडे यांनी सामना हे साप्ताहिक काढलं होतं.

Balasaheb Thackeray | Google

साप्ताहिकाचं प्रकाशन

1975 साली स्थापन झालेल्या या साप्ताहिकाचं प्रकाशन सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झालं होतं.

Balasaheb Thackeray | Google

वृत्तपत्र

बाळासाहेबांना शिवसेनेसाठी वृत्तपत्र काढायचं होतं.

Balasaheb Thackeray | Google

नाव निश्चित

त्यासाठी बाळासाहेबांनी सामना हे नाव निश्चित केलं होतं.

Balasaheb Thackeray | Google

नाव रजिस्टर

पण सामना हे नाव वसंत कानडे यांनी रजिस्टर केलं होतं.

Balasaheb Thackeray | Google

सामना हे नाव मिळालं

बाळासाहेबांनी हे नाव कानडे यांच्याकडे मागितलं आणि कानडे यांनी ते नाव बाळासाहेबांकडे सुपुर्दही केलं.

Balasaheb Thackeray | Google

NEXT: Balasaheb Thackeray Birth Anniversary : धुरंधर राजकारणी, परखड वक्ते, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे

Balasaheb Thackeray | Google
येथे क्लिक करा...