Winter Picnic Spot : निसर्ग, संस्कृती अन् चहाच्या सुगंधाने बहरलेले शहर, 'येथे' पाहाल सुंदर नजारा, आताच ट्रिप प्लान करा

Shreya Maskar

जोरहाट

जोरहाट हे आसाममधील प्रमुख चहा उत्पादक केंद्र असून त्याला भारताची आणि जगाची 'चहाची राजधानी' म्हणून ओळखले जाते.

Picnic Spot | google

चहाची शेती

जोरहाट हे ब्रह्मपुत्रा खोऱ्यात वसलेले शहर आहे. हे चहाच्या बागांनी वेढलेले आहे. जोरहाट येथे 'टोकलाई चहा संशोधन केंद्र' आहे. चहा प्रेमींसाठी हे विशेष आकर्षण आहे.

Tea | google

ऐतिहासिक वास्तू

जोरहाट हे चहाच्या मळ्यांसाठी , ऐतिहासिक अहोम संस्कृती आणि निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेले एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे.

Picnic Spot | google

माजुली

माजुली, आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात वसलेले जगातील सर्वात मोठे नदीकाठचे बेट आहे, जेथे जोरहाटजवळील निमाती घाटावरून फेरीने जाता येते.

Picnic Spot | google

सांस्कृतिक वारसा

माजुली हे बेट सांस्कृतिक वारसा आणि वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. जोरहाटला गेल्यावर तुम्ही फोटोशूट करू शकता.

Picnic Spot | google

चहाचे मळ

जोरहाट येथे सुमारे १३० ते १३५ हून अधिक चहाचे मळे असून, त्यापैकी सिन्नमारा चहा बाग ही पहिली भारतीय चहा बाग म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. येथे आवर्जून भेट द्या.

Tea | yandex

कधी जावे?

आसाममधील जोरहाटला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळ्याचा काळ सर्वोत्तम मानला जातो. या काळात हवामान सुखद, थंड आणि फिरण्यासाठी अत्यंत अनुकूल असते.

Picnic Spot | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Picnic Spot | google

NEXT : धबधबे, धुके अन् डोंगररांगा; हिवाळ्यातील नंदनवन, 'येथे' ट्रेकिंग करताना मिळेल अविस्मरणीय अनुभव

Mahad Tourism | yandex
येथे क्लिक करा...