Shreya Maskar
अक्षय कुमारचा 'जॉली एलएलबी 3' चित्रपट 19 सप्टेंबर 2025ला रिलीज होणार आहे.
'जॉली एलएलबी 3' मध्ये अक्षय कुमार आणि अर्शद वारसीने वकिलाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
'जॉली एलएलबी 3' चे दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केले आहे.
'जॉली एलएलबी 3'साठी अक्षय कुमारने तब्बल 70 कोटी मानधन घेतले आहे.
वकिल अर्शद वारसीने 4 कोटी फी घेतली आहे.
चित्रपटात न्यायाधीशाची भूमिका करणाऱ्या सौरभ शुक्ला यांना 70 लाख रुपये मिळाले.
चित्रपटात हुमा कुरेशी आणि अमृता राव या दोन सुंदर अभिनेत्री झळकल्या आहेत.
हुमा कुरेशीला 2 कोटी तर अमृता रावला 1 कोटी मानधन मिळाले आहे.