Jogeshwari Name History : जोगेश्वरी नाव कसं पडलं? रंजक इतिहास वाचाच

Shreya Maskar

जोगेश्वरी गुफा

जोगेश्वरी हे नाव जोगेश्वरी लेण्यांमधील देवी जोगेश्वरी ‌‌(योगेश्वरी) वरून ठेवण्यात आले आहे.

Jogeshwari Cave | google

योगेश्वरी देवी

योगेश्वरी म्हणजे योगाची देवी होय.

Yogeshwari Devi | google

जोगेश्वरी लेणी

जोगेश्वरी लेणी मुंबईतील सर्वात प्राचीन गुफा आहे.

Jogeshwari Cave | google

जोगेश्वरी देवी

जोगेश्वरी गुफेत देवी जोगेश्वरीची मूर्ती आहे.

Jogeshwari Devi | google

मंदिरे

जोगेश्वरी गुफेत भगवान शंकर, हनुमान आणि गणेश यांची छोटी मंदिरे आहेत.

Temples | google

कसे जाल?

जोगेश्वरी स्टेशनला पूर्वेला उतरल्यावर तुम्हाला रिक्षाने १० मिनिटांत जोगेश्वरी गुफेत पोहचता येते.

location | google

वास्तुकला

जोगेश्वरी गुफा प्राचीन वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे.

Architecture | google

शांत वातावरण

येथे तुम्हाला शांत वातावरण अनुभवता येईल.

atmosphere | google

NEXT : तुमचा वीकेंड होईल खास, कल्याणमधील 2 ठिकाणे एकदा फिराच

Kalyan Tourism | yandex
येथे क्लिक करा...