Bank Job: बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये नोकरीची संधी; जाणून घ्या पगार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तरुणांना नोकरीची संधी

सरकारी बँकेत नोकरी करण्याची अनेक तरुणांची इच्छा असते.

Job opportunities for youth | Yandex

नोकरीचे स्वप्न

जर तुमचेही सरकारी बँकेत काम करण्याचे स्वप्न असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे.

Job Dream | Yandex

१२ पदांसाठी भरती

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सध्या भरती सुरु आहे. जवळपास १२ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

Recruitment for 12 posts | Yandex

ऑफलाइन अर्ज

नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जुलै २०२४ आहे.

Offline Application | Yandex

वयोमर्यादा

वयोमर्यादा १८-२५ वर्ष असून ही बँक ऑफ इंडियाच्या पुणे शाखेसाठी ही भरती आहे.

Age Limit | Yandex

वेबसाइटवर

https://bankofmaharashtra.in/ या वेबसाइटवर अधिक माहिती देण्यात आली आहे.

website | Yandex

वेतन

या पदासाठी तुम्हाला तुमच्या पात्रतेनुसार वेतन दिले जाईल. या नोकरी तुम्हाला २४०५० रुपये ते ६४४४० रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.

Salary | Yandex

टीप

अधिक माहितीसाठी बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या

Tips | Yandex

NEXT: ऑनलाईन योग शिकताना 'या' गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

Yoga Day 2024 | Yandex