Jiya Shankar: फारच सुंदर, जियाच्या फोटोंनी वाढवली हृदयाची धडधड

Manasvi Choudhary

जिया शंकर

टीव्ही अभिनेत्री जिया शंकर एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Jiya Shankar

उत्कृष्ट अभिनय

तिने अनेक मालिकांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे.

वेड चित्रपट

अभिनेता रितेश देशमुखच्या 'वेड' या चित्रपटात ती दिसली होती.

Jiya Shankar

अभिनय

चित्रपटातील जियाच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली

Jiya Shankar

फोटो पोस्ट

सोशल मीडियावर जिया तिचे स्टायलिश अंदाजातील फोटो पोस्ट करत असते.

Jiya Shankar

लूक

वेस्टर्न या ट्रेडिशनल लूकमध्ये जिया फारच सुंदर दिसते

Jiya Shankar | Saamtv

लेटेस्ट फोटो

सोशल मीडियावर जियाचे लेटेस्ट फोटो चाहत्यांना आकर्षित करत आहेत.

Jiya Shankar | Instagram

NEXT: Rupali Bhosle: निरागस अन् सालस रूपालीचं सौंदर्य

Rupali Bhosle
येथे क्लिक करा...