Jiya Shankar: जिया शंकरचा ग्लॅमरस अंदाज, ब्लॅक लूकमध्ये केला कहर

Manasvi Choudhary

जिया शंकर

जिया शंकर एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिकांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे.

Jiya Shankar | Instagram

'वेड

नुकतीच जिया शंकर अभिनेता रितेश देशमुखच्या 'वेड' या चित्रपटात दिसली होती.

Jiya Shankar | Instagram

साऊथ चित्रपट

मराठी चित्रपटापूर्वी जियाने साऊथ चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Jiya Shankar | Instagram

करिअरची सुरूवात

मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या जिया शंकरला 'मेरी हनीकारक बीवी' या मालिकेतून विशेष ओळख मिळाली.

Jiya Shankar | Instagram

इरा पांडे’

या शोमध्ये तिने ‘डॉ. इरावती इरा पांडे’ची भूमिका साकारली होती.

Jiya Shankar | Instagram

सोशल मीडिया

ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. नुकतेच त्याने हॉट फोटोशूट केलं आहे.

Jiya Shankar | Instagram

मनमोहक लूक

सध्या जियाच्या मनमोहक लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे...

Jiya Shankar | Instagram

NEXT: Sonali Kulkarni: सौंदर्य तुझं डोळ्यात भरतं, मी पाहत नाही तरी लक्ष तुझ्याकडे वळतं...

Sonali Kulkarni | Instagram
येथे क्लिक करा...