Jiya Shankar: 'वेड' मधल्या जियाच्या सौंदर्याचा नादच नाय! फोटोंनी वेधलं लक्ष

Manasvi Choudhary

जिया शंकर

जिया शंकर एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे.

Jiya Shankar | Instagram

Jiya Shankarमराठी चित्रपट

जिया शंकर तिच्या तिच्या वेड चित्रपटामुळे जास्तच चर्चेत आली आहे

Jiya Shankar | Instagram

उत्कृष्ट अभिनय

तिने अनेक मालिकांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे.

Jiya Shankar

वेगळं स्थान

कमी वयात जियाने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे

साऊथ चित्रपट

मराठी चित्रपटापूर्वी जियाने साऊथ चित्रपटांमध्येही काम केले आहे.

विशेष ओळख

मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या जिया शंकरला 'मेरी हनीकारक बीवी' या मालिकेतून विशेष ओळख मिळाली.

डिपनेक लूक

सध्या जियाच्या डिपनेक लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे...

NEXT: Shweta Tiwari: सौंदर्य तुझं डोळ्यात भरतं, मी पाहत नाही तरी लक्ष तुझ्याकडे वळतं...

Shweta Tiwari | Instagram
येथे क्लिक करा...