Shruti Vilas Kadam
'पंचायत' वेबसीरिजमध्ये जितेंद्र कुमारने एका सीझनसाठी सुमारे 70 लाख इतकं मानधन घेतलं आहे.
‘अभिषेक त्रिपाठी’ या भूमिकेमुळे जितेंद्र कुमार घराघरात पोहोचला आणि त्याची लोकप्रियता झपाट्याने वाढली.
जितेंद्र कुमारची एकूण संपत्ती सुमारे 7 कोटींच्या आसपास असल्याचा अंदाज आहे.
त्याच्याकडे Hyundai Creta, Toyota Fortuner, आणि Mahindra Thar अशा स्टायलिश गाड्यांचा संग्रह आहे.
तो आयआयटी खडगपूरमधून सिव्हिल इंजिनिअरिंगचा पदवीधर असून, अभिनयाच्या दुनियेत ‘TVF’ मुळे आला.
‘TVF Pitchers’, ‘Kota Factory’ पासून ते ‘Panchayat’ पर्यंत जितेंद्रने ओटीटीवर आपली खास ओळख निर्माण केली.
त्याच्या सहज, साध्या आणि प्रभावी अभिनयशैलीचं समीक्षक आणि प्रेक्षकांकडून मोठं कौतुक केलं जातं.