Shruti Vilas Kadam
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने अलीकडेच एक सुंदर पर्पल रंगाचा को-ऑर्ड सेट्स ड्रेस परिधान केलेला लुक शेअर केला आहे.
तिने हा लुक इंस्टाग्रामवर शेअर केल्यानंतर चाहत्यांकडून प्रचंड लाईक्स मिळत आहे.
सोनालीने सटल मेकअप आणि मोकळे केस ठेवत एक एलिगंट लूक साकारला आहे.
तिने हे फोटो पोस्ट करताना क्यूट पोजमध्ये फोटोशूट केले आहे.
सोनाली कुलकर्णी पुन्हा एकदा फॅशन आयकॉन म्हणून तिची छाप सोडताना दिसत आहे.
तिच्या फोटोवर चाहते 'गॉर्जियस', 'क्वीन', 'स्टनिंग' अशा कमेंट्स करत आहेत.
सोनाली सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते त्यामुळे तिच्या चाहत्यांना तिच्या अपडेट वेळोवेळी मिळत असतात.
Comfortable Co-ord Set: ट्रेंडी स्टाइलिश हे 7 प्रकारचे को- ऑर्ड सेट्स आहेत तिन्ही सिझनसाठी परफेक्ट चॉईस