Dhanshri Shintre
जर तुम्हाला वस्तू कुठे ठेवली ते आठवत नसेल, तर एक छोटी वस्तू ती शोधण्यास मदत करू शकते.
जिओ टॅग हरवलेल्या वस्तू शोधण्यास मदत करते. अँड्रॉइड यूजर्स जिओ टॅग गो आणि अॅपल यूजर्स जिओटॅग एअर खरेदी करू शकतात.
अमेझॉनवर जिओ टॅग गो आता ६७% सूटसह फक्त ९९९ रुपयांना उपलब्ध आहे, ही ऑफर ग्राहकांसाठी मर्यादित कालावधीसाठी आहे.
अमेझॉनवर JioTag Air आता ६७% सूटसह फक्त १४९९ रुपयांना उपलब्ध आहे, ग्राहक या ऑफरचा मर्यादित कालावधीसाठी फायदा घेऊ शकतात.
जिओ टॅगला गुगल फाइंड माय डिव्हाइस अॅपशी जोडल्यास, अॅप तुमच्या हरवलेल्या वस्तूंचे स्थान सहजपणे ट्रॅक करून दाखवेल.
टॅग खरेदी केल्यानंतर कोणत्याही वस्तूला लावा किंवा ठेवा. ब्लूटूथद्वारे फोनशी कनेक्ट झाल्यावर, हरवल्यास अॅपमध्ये ‘प्ले साउंड’वर टॅप केल्यास टॅग आवाज करेल.
पाकीट, चाव्या, सायकल आणि अन्य महत्त्वाच्या वस्तूंसाठी जिओटॅग खरेदी करून त्या ट्रॅक करता येतात, ज्यामुळे हरवलेल्या वस्तू पटकन शोधता येतात.