Jio Cheapest Recharge : Jioचा 100 रुपयांचा रिचार्ज प्लान, मिळेल 6GB डेटा अन्...

Sakshi Sunil Jadhav

खुशखबर

रिलायन्स Jio नेहमीच त्यांच्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज प्लान सादर करत असतं.

Jio 30 days validity | GOOGLE

प्रीपेड रिचार्ज

Jioने अनेक प्रीपेड रिचार्ज प्लान सादर केले आहेत. त्यामुळे अनेकांना कोणता रिचार्ज करावा याचाही गोंधळ उडतो.

Jio 30 days validity | Pinterest

सर्वात स्वस्त प्लान

Jioने हा एक खास आणि सगळ्यात स्वस्त रिचार्ज प्लान सादर केला आहे.

Jio 30 days validity

रिचार्जची किंमत

रिलायन्स Jioच्या रिचार्जची किंमत फक्त १०० रुपये आहे.

Jio 6GB data plan

मिळणाऱ्या सुविधा

तुम्हाला Jioच्या रिचार्जमध्ये डेटाही मिळणार आहे. तसेच त्यासोबत आणखी काही सुविधा मिळतील.

cheapest Jio plan

एकूण डेटा

तुम्हाला Jioच्या या प्लानमध्ये एकूण 6जीबी डेटा मिळेल.

Jio 100 plan

एकूण दिवसांची वैधता

Jioच्या रिचार्जची वैधता ही एकूण ३० दिवसांची असेल. तसेच Jio हॉटस्टार मोबाईलचे सबस्क्रिप्शन तुम्हाला मोफत मिळेल.

Jio recharge plan

अतिरिक्त सुविधा

जर तुमचा डेटा संपेल तेव्हा तुम्हाला एकूण 64 kbps च्या स्पीडचा अतिरिक्त डेटाही मिळणार आहे.

jio cheapest plan | google

NEXT: Vinchu Chavlyavr Upay: विंचू चावल्यास काय करावे? घरगुती उपचार काय? वाचा...

what to do after scorpion bite
येथे क्लिक करा