Sakshi Sunil Jadhav
महाराष्ट्रात सध्या Jioचे ग्राहक मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यातच नव्या वर्षापासून ग्राहकांना रिचार्जच्या धमाकेदार ऑफर्स सुद्धा देण्यात आल्या आहेत.
Jioच्या पोर्टलवर अनेक रिचार्ज न उपलब्ध आहेत, प्रत्येकाची किंमत आणि फायदे वेगवेगळे आहेत.
पुढे आपण जिओच्या धमाकेदार रिचार्ज प्लानबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याचा फायदा सगळ्यांनाच होणार आहे.
जिओचा नवा रिचार्ज २३९ रुपयांचा असणार आहे. या प्लॅनमध्ये कॉलिंग, डेटा आणि इतर अनेक सुविधा तुम्हाला मिळणार आहेत.
Jioच्या २३९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये १.५ जीबी डेटा मिळतो. त्यामुळे तुम्हाला एकूण ३३ जीबी डेटा मिळणार आहे.
Jioच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज १०० SMS करण्याची मुभा मिळेल. याचा वापर तुम्ही महत्वाच्या कामांसाठी करू शकता.
Jioचा हा नवीन रिचार्ज प्लान २३९ रुपयांचा आणि २२ दिवसांच्या वैधतेचा असणार आहे. नव्या युजर्ससाठी हा प्लान बेस्ट ठरेल.
जिओच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला, Jio टीव्ही आणि जिओएआय क्लाउडचा वापर करता येणार आहे.
जर तुम्हाला 1.5 जीबी डेली डेटा आणि 30 दिवसांची वैधता हवी असेल, तर जिओकडे एक वेगळा रिचार्ज प्लॅन आहे जिओचा पूर्ण महिन्याच्या रिचार्ज प्लॅनची किंमत 319 रुपये आहे.