Jio Cheapest Plan: जिओचा स्वस्तात मस्त प्लॅन, दररोज २ जीबी डेटा अन् बरंच काही...

Dhanshri Shintre

जिओ रिचार्ज प्लॅन

जिओच्या पोर्टफोलिओमध्ये परवडणारे ते प्रीमियम रिचार्ज प्लॅन्सची विस्तृत निवड समाविष्ट असून सर्व प्रकारच्या यूजर्ससाठी उपलब्ध आहेत.

फायदे

आम्ही एका प्लॅनबद्दल बोलत आहोत जो एकाच वेळी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि एसएमएस सुविधा प्रदान करतो.

किफायतशीर प्लॅन

जिओचा हा सर्वात किफायतशीर प्लॅन आहे, १९८ रुपयांमध्ये दररोज २ जीबी डेटा आणि अन्य सुविधांसह उपलब्ध आहे.

वैधता

हा १४ दिवस वैधता असलेला प्लॅन कॉलिंग आणि एसएमएस सुविधांसह येतो, ज्यामुळे यूजर्सना संपूर्ण दोन आठवड्यांचा लाभ मिळतो.

डेटा

याचा अर्थ, या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना अमर्यादित कॉलिंगसह एकूण २८ जीबी डेटा सुविधा मिळणार आहे.

एसएमएस

या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज १०० एसएमएससह अमर्यादित ५जी डेटा सुविधा देखील मिळते, जे अत्यंत फायदेशीर आहे.

ओटीटी

हा प्लॅन JioTV आणि JioAI क्लाउडसह अतिरिक्त फायदे देतो, ज्याद्वारे तुम्ही दररोज २ जीबी डेटा सहज वापरू शकता.

किंमत

जर तुम्हाला २८ दिवस वैधता असलेला प्लॅन हवा असेल, तर ₹३४९ किंमतीत डेटा, कॉलिंग आणि एसएमएस सुविधा मिळेल.

फेस्टिव्ह ऑफर

या प्लॅनमध्ये जिओच्या फेस्टिव्ह ऑफरचा समावेश आहे, ज्यात JioHotstar, JioHome आणि इतर अनेक आकर्षक फायदे उपलब्ध आहेत.

NEXT: जिओचा बजेट-फ्रेंडली रिचार्ज, २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत दररोज मिळेल २ जीबी डेटा, किंमत किती?

येथे क्लिक करा