Sakshi Sunil Jadhav
Jio त्यांच्या ग्राहकांना अनेक सुविधा देत असते. त्यामध्ये डेटा, विशेष अॅपच्या सवलती अशा अनेक सुविधा देते.
नुकताच Jioने पोर्टफोलिओमध्ये एक नवीन प्लॅन अॅड केला आहे.
Jio कंपनीने हा प्लॅन फक्त ७७ रुपयांत ठेवला आहे.
Jioच्या या प्लॅनमध्ये डेटा वाउचर ५ दिवसांच्या वापरासाठी असेल. तर एकूण डेटा 3 GB असणार आहे.
या प्लॅनसोबत तुम्हाला Sony LIV चा ३० दिवसांचा अॅक्सेस मिळणार आहे.
तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्मचा अॅक्सेस सुद्धा घेऊ शकता. JioTV मोबाइल अॅपचा सुद्धा वापर करावा लागेल. त्यामध्ये तुम्हाला फक्त डेटा बेनिफिट्स मिळणार आहे.
तुम्हाला जिओच्या पोर्टफोलिओमध्ये क्रिकेट डेटा पॅक म्हणून उपलब्ध आहे. मात्र त्यासाठी तुमच्याकडे एक बेसिक प्लॅन असणे आवश्यक आहे.
कंपनी ३४९ रुपये, ३५९९ रुपये, ८९९ रुपये आणि ९९९ रुपयांचा जिओ सेलिब्रेशन ऑफर प्लान देत आहे.