Jio Recharge: खुशखबर 200 रुपयांत मिळणार 30 जीबी टेडा अन् बऱ्याच सुविधा, लगेचच वाचा प्लान

Sakshi Sunil Jadhav

रिलायन्स जिओ

सध्या भारतात रिलायन्स जिओचे ( Reliance Jio)युजर्स वाढताना दिसत आहेत. त्यांच्यासाठी नव्या सुविधाही उपलब्ध आहेत.

Jio Rs 200 Plan

नवा रिचार्ज प्लान

जिओ सध्या तुमच्यासाठी नवीन रिचार्ज प्लान सादर करत आहे. त्यामध्ये तुम्हाला २०० रुपयांमध्ये ३० जीबी डेटा वापरता येईल.

Reliance Jio Recharge

एकूण डेटा

तुम्हाला जिओच्या या रिचार्जमध्ये ३० जीबी हाय-स्पीड ४जी डेटा पूर्णपणे मिळतो.

Reliance Jio Recharge

ओटीटी प्लॅटफॉर्म्स

तुम्हाला या रिचार्ज प्लानमध्ये १५ ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा ॲक्सेस मिळतो.

Jio Latest Offer

विशेष सुविधा

युट्यूब प्रिमीयम. प्लाइम व्हिडीओ मोबाइल, जिओ हॉटस्टार असे अनेक पर्याय तुम्हाला यामध्ये मिळतील.

Jio Data Benefits

एकूण दिवसांची वैधता

जिओच्या या रिचार्जची वैधता एकूण २८ दिवसांची आहे.

Jio High Speed Data

रिचार्ज करण्यापूर्वी हे जाणून घ्या

जिओचा हा ओटीटी पास फक्त त्या Jio युजर्ससाठी आहे, ज्यांच्या नंबरवर आधीपासूनच एक अॅक्टीव्ह बेस प्लॅन आहे.

Jio High Speed Data

पॅकचे डेटा

युजर्सला बेस प्लॅनशिवाय, या पॅकचे डेटा फायदे मिळणार नाहीत.

Jio High Speed Data

नवीन बदल

पूर्वी युजर्सला या रिचार्ज प्लानमध्ये फक्त ५ gb डेटा उपलब्ध होता, पण आता कंपनीने तो वाढवून ३० जीबी केला आहे.

Jio High Speed Data

NEXT: मुलांसाठी बनवा कुरकुरीत पोटॅटो पॅनकेक्स, नाश्त्यासाठी १० मिनिटांत तयार करा ही रेसिपी

homemade pancakes
येथे क्लिक करा